कोयंडेज संस्थेबद्दल
कोयंडेज फॅशन संस्थेमध्ये आम्ही वैयक्तीक कुशल व्यावसायिक विकसित करण्यावर विश्वास ठेवतो. आमची इच्छा आहे की लोकांना शिवण कामामधील उज्ज्वल भवितव्याबद्दल समजावून सांगावे /शिकवावे.
विद्यार्थ्यांनी बुटीक व्यवस्थापन शिकण्यासाठी आमची संस्था लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठी आम्ही खालील प्रकारे मदत करतो.
- कर्ज मिळण्याचे पर्याय
- कच्चा माल पुरवठा
- कामगार उपलब्द्ता
आमच्या संस्थेमधील काही विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेतलेला आहे व त्यांनी स्वतः चे व्यवसाय सुरु केले आहेत.
आतापर्यंत कोयंडेज फॅशन संस्थे मधून १०००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षित आणि कौशल्य विकसित केले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा अनुभव व कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षणाबरोबर इंटरशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
इतर सुविधा :
- औद्योगिक सहल /भेट
- नक्षी /भरतकाम छपाई कार्यशाळा
- पाहुण्यांचे व्याख्यान
कार्यशाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन आयोजित करतो